आडूळ : (जिल्हा औरंगाबाद) येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला शुक्रवारी (ता.२६) रात्री ९ वाजेच्या सुमारास तालुका आरोग्य अधिकारी डॉ. भुषण आगाज व त्यांच्या पथकाने अचानक भेट देऊन पाहणी केली असता या ठिकाणी कार्यरत असलेल्या दोन्ही वैद्यकीय अधिकाऱ्यांसह इतर कर्मचारी गैरहजर आढळून आले.(व्हिडिओ : शेख मुनाफ)<br />Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 89 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.